कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Madhya pradesh, Latest Marathi News
BJP News: मध्य प्रदेशमधील एका नेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा नेता पत्रकार परिषदेमध्ये ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची हकालपट्टी केल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. ...
मामा दोन तास रस्त्यावर भटकत राहिला; अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली ...
स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण परिसर हादरुन गेला. या घटनेत 7 जण जखमी झाले आहेत. ...
सरकारी रुग्णालयाने मृत नवजात बालकासाठी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला, नाराज बापाने बाळाचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेऊन थेट कलेक्टर ऑफीस गाठले. ...
दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत. ...
मध्य प्रदेशातील खरगोन येथील दंगलीशी संबंधित प्रकरणात मुलावर दंडात्मक कारवाई झाली आहे. ...
Crime News: 'माझ्या आईला तुरुंगात टाका', असे सांगत एक तीन वर्षांचा चिमुकला तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. ...
रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ...