लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

"शिंदे 24 कॅरेटचे गद्दार, काँग्रेसमध्ये वापसी होणार नाही!", जयराम रमेश यांचा हल्लाबोल - Marathi News | 'Jyotiraditya Scindia a 24-carat traitor', congress leader Jairam Ramesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिंदे 24 कॅरेटचे गद्दार, काँग्रेसमध्ये वापसी होणार नाही!", जयराम रमेश यांचा हल्लाबोल

Jairam Ramesh : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जयराम रमेश पत्रकारांशी बोलत होते. ...

पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी - Marathi News | MBA student attended wedding party without invitation got punishment in Bhopal | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी

MBA Student Without Invitation: झालं असं की, एक एमबीएचा विद्यार्थी इन्व्हिटेशन नसताना एका लग्नात गेला. यानंतर असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नसेल. ...

"19 वर्षांनी मोठा असलेला पती औषधे घेऊन ठेवत होता लैंगिक संबंध", पत्नीची पोलिसांत तक्रार    - Marathi News | a woman accused her husband of forcibly having relationship and cheating demanded legal action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"19 वर्षांनी मोठा असलेला पती औषधे घेऊन ठेवत होता लैंगिक संबंध", पत्नीची पोलिसांत तक्रार   

crime news : या संपूर्ण प्रकरणी पीडितेने पोलीस जनसुनावणीत तक्रार केली आहे.  ...

रवीना टंडनचे वाहन वाघाजवळ? वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा व्हिडिओतून समोर - Marathi News | Raveena Tandon's vehicle near the tiger? The issue of safety of tigers is exposed in the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनचे वाहन वाघाजवळ? वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा व्हिडिओतून समोर

व्हिडीओ समोर आल्यानंतर चौकशी सुरू ...

Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi यांच्या 'भारत जोडो'मध्ये सामील झाला अमेरिकन तरूण, यात्रेत येण्याचं सांगितलं भन्नाट कारण - Marathi News | Rahul Gandhi Bharat Jodo Yatra American citizen participated with this special reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'भारत जोडो'मध्ये आला अमेरिकन, सांगितलं भन्नाट कारण

भारत जोडो यात्रेत अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी सातत्याने सामील होत आहेत. ...

पहिलवानांच्या प्रेमविवाहाचे प्रकरण गेले हायकोर्टात, सहा महिन्यांपूर्वी झाली हाेती भेट - Marathi News | The case of Pahalwan's love marriage went to the High Court, the meeting took place six months ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिलवानांच्या प्रेमविवाहाचे प्रकरण गेले हायकोर्टात, सहा महिन्यांपूर्वी झाली हाेती भेट

Love Marriage: हरयाणा व मध्य प्रदेशातील दोन पहिलवानांच्या प्रेमविवाहाचे प्रकरण पंजाब व हरयाणा हायकोर्टात गेले आहे. यातील मुस्लिम युवती मध्य प्रदेशातील भोपाळमधली, तर हिंदू युवक हरयाणाच्या चरखी दादरीमधील आहे. ...

आठवडी बाजारात भजी तळणारी युवा नगराध्यक्षा, आई-वडिलांना लेकीचा अभिमान - Marathi News | City president dipmala ranapur city who fry bhaji in weekly market, parents are proud of Lekki | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवडी बाजारात भजी तळणारी युवा नगराध्यक्षा, आई-वडिलांना लेकीचा अभिमान

विशेष म्हणजे दीपमालाचे आई आणि वडिल येथील वार्ड क्रमांक १ मधून नगरसेवक राहिले आहेत. ...

‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली - Marathi News | 'Bharat Jodo Yatra' enters Madhya Pradesh; Adivasis spent the night awake in bitter cold, Rahul said we are with you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली

   नानासाहेब कांडलकर   जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी ... ...