'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Madhya pradesh, Latest Marathi News
पोलीस कर्मचाऱ्याने कार चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच कार घातली आणि बोनेटवरून त्याला फरफटत नेलं. ...
पटेरिया यांची अडचण वाढली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने माडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
मध्यप्रदेश मधील एका महिला पोलिसाने रँगिगचा प्रकार उघडीस आणला आहे. या महिला पोलिसाने स्वत: विद्यार्थी असल्याचे भासवून हे प्रकरण उघड केले आहे. ...
Narendra Modi: मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांचं एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. यामध्ये ते कथितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येबाबत बोलताना दिसत आहेत. मात्र नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. ...
Cyclone Mandous: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ...
मध्य प्रदेशमधील बैतुल जिल्ह्यात 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या तन्मय साहूला याला सर्व प्रयत्न करूनही वाचवता आलेले नाही. ...
केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे... ...
मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तरूणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. ...