लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग... - Marathi News | Indore : Newly married woman cheat husband on first wedding night caught with boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग...

Looteri Dulhan : नवरदेवाने आपल्या नव्या नवरीबाबत अनेक स्वप्ने पाहिली होती. नवरदेवाने पहिली रात्र यादगार करण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा तो रूममध्ये पोहोचला तेव्हा नवरीने तिला पीरियड्स आल्याचं कारण दिलं. ...

कुरिअर कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपयांत विकली प्रश्नपत्रिका  - Marathi News | Courier employees sold the question paper for Rs 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरिअर कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपयांत विकली प्रश्नपत्रिका 

इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी आयईएलटीएसची परीक्षा घेण्यात येते. ही प्रश्नपत्रिका असलेली बॅग कुरिअर कंपनीने ८  फेब्रुवारी रोजी गुरुग्रामहून पाठविली. ...

पत्नीसोबत फोनवर बोलत होता 21 वर्षीय तरूण, पतीने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट - Marathi News | 21 year old boy talks to married woman on phone husband his private part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबत फोनवर बोलत होता 21 वर्षीय तरूण, पतीने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट

Crime News : पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

विराट, राहुलपाठोपाठ उमेश यादव 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक; सुख शांतीसाठी केली प्रार्थना! - Marathi News | After KL Rahul, Akshar Patel, Virat Kohli and Anushka Sharma, Umesh Yadav also sought the blessings of Baba Mahakal in Ujjain, Madhya Pradesh   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट, राहुलपाठोपाठ उमेश यादव 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक; पाहा फोटो

Umesh Yadav Worshiped Baba Mahakal : भारतीय संघाचा खेळाडू उमेश यादवने महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. ...

Madhya Pradesh Election : सरकार आल्यावर घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ; 'या' राज्यात काँग्रेसची घोषणा - Marathi News | Madhya Pradesh Election : When our government comes, domestic gas cylinders will be given for Rs 500; Congress announcement in MP state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सरकार आल्यावर घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ; 'या' राज्यात काँग्रेसची घोषणा

Madhya Pradesh Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडत आहेत. ...

VIDEO: एका प्रियकरासाठी शाळेतील 2 मुली एकमेकांशी भिडल्या; जखमी विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल - Marathi News | In Madhya Pradesh's Singrauli district, a fight broke out between girls in a government school over a boyfriend, the video went viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका प्रियकरासाठी दोन मुली एकमेकांशी भिडल्या; जखमी विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय - Marathi News | Bajrang Dal create chaos in bigg boss winner MC Stan live show watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय

'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनचे विविध शहरात लाईव्ह कॉन्सर्ट सुरु आहेत. ...

उद्योगपतीची मुलगी, सीए संयमी होणार जैन साध्वी! आजीकडून प्रेरणा - Marathi News | ca daughter of an industrialist will become a jain sadhvi inspiration from Grandma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्योगपतीची मुलगी, सीए संयमी होणार जैन साध्वी! आजीकडून प्रेरणा

जवळपास १०० वर्षांपासून कपड्यांचा व्यापार करणाऱ्या जैन कुटुंबातील कन्या संयमी हिने संन्यासाचा मार्ग निवडला आहे. ...