लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

"जनतेचं सुख-दु:ख हेच माझं सुख-दु:ख; राज्यातील लोकांच्या हितासाठी मी अहोरात्र झटतोय" - Marathi News | People's happiness and sorrow is my happiness and sorrow says Shivraj Singh Chouhan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"जनतेचं सुख-दु:ख हेच माझं सुख-दु:ख; राज्यातील लोकांच्या हितासाठी मी अहोरात्र झटतोय"

Shivraj Singh Chouhan : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चकल्दीमध्ये 81 कोटींहून अधिक रकमेच्या विकासकामांचे उद्घाटन/भूमीपूजन करण्यात आले. ...

'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले - Marathi News | So why did you take me and my father into the Congress ask jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले

"माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित..." ...

काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचावर बलात्कार, प्रतिक्रिया देताना आमदार म्हणाले... - Marathi News | Reacting to the rape of a woman sarpanch by a Congress worker, the MLA said... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचावर बलात्कार, प्रतिक्रिया देताना आमदार म्हणाले...

Madhya Pradesh News: एका महिला सरपंचावर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत पीडित महिला सरपंचाने स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदवली असून, गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे. ...

तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी - Marathi News | fight between principal and students over food in morena | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी

बटाट्याच्या भाजीवरून विद्यार्थी आणि आयटीआय वसतिगृहाचे प्राचार्य एकमेकांशी भिडले. त्यांच्यात वाद झाला. ...

लघुशंकेसाठी ‘वंदे भारत’मध्ये गेला अन् लटकला, उज्जैनलाच पोहोचला - Marathi News | In 'Vande Bharat', he went for Lagushanka and got hanged | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लघुशंकेसाठी ‘वंदे भारत’मध्ये गेला अन् लटकला, उज्जैनलाच पोहोचला

ऑटोमॅटिक लॉकमुळे त्याला दरवाजेही न उघडता आल्याने तो थेट उज्जैनला पाेहोचला. ...

लघुशंकेसाठी 'वंदे भारत'मध्ये चढला अन् २०० किलोमीटर लांब पोहोचला; जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Madhya Pradesh: went in 'Vande Bharat' for pee and reached 200 km; Know the case | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लघुशंकेसाठी 'वंदे भारत'मध्ये चढला अन् २०० किलोमीटर लांब पोहोचला; जाणून घ्या प्रकरण

Madhya Pradesh News: भारतीय रेल्वे तुमच्या सुविधेसाठी आहे, पण याच्या दुरुपयोगामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. ...

अतूट प्रेम! "पतीची साथ सोडायला मी ज्योती मौर्य नाही..."; दिव्यांग नवऱ्यासाठी बायकोची धडपड - Marathi News | wife carried disabled husband on shoulders said i am not jyoti maurya demanding job since 5 years | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :अतूट प्रेम! "पतीची साथ सोडायला मी ज्योती मौर्य नाही..."; दिव्यांग नवऱ्यासाठी बायकोची धडपड

गेल्या पाच वर्षांपासून आपल्या दिव्यांग पतीला नोकरी मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. ...

देव तारी त्याला कोण मारी! बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला बाहेर काढण्यात यश - Marathi News |  in Madhya Pradesh A two-and-a-half-year-old girl fell into a borewell in Kajari Barkheda village of Vidisha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकलीला बाहेर काढण्यात यश

MP Borewell Incident : 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आला आहे. ...