लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

38 वर्षाआधी पतीने दिला होता घटस्फोटाचा अर्ज, मुलांच्या लग्नानंतर आला निर्णय - Marathi News | Gwalior retired engineer got divorce after 38 years of application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :38 वर्षाआधी पतीने दिला होता घटस्फोटाचा अर्ज, मुलांच्या लग्नानंतर आला निर्णय

घटस्फोटासाठी त्यांना इतकी वाट बघावी लागली की, इंजिनिअरच्या मुलांची लग्नही झाली आहेत.  चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण... ...

हृदयद्रावक! २ चिमुकल्यांनी डोळ्यादेखत आई-वडील गमावले; भीषण अपघातात जवान-पत्नीचा मृत्यू - Marathi News | A SAF jawan and his wife died in a bus-car accident in Madhya Pradesh's Bhind district | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :२ चिमुकल्यांनी डोळ्यादेखत आई-वडील गमावले; अपघातात जवान-पत्नीचा मृत्यू

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

काम असं करा की...! शासकीय अधिकाऱ्याची बदली अन् लोक भावुक; राजासारखा दिला निरोप - Marathi News | After the transfer of sdm Shubham Sharma, a government official in Bhind district of Madhya Pradesh, local people became emotional | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :PHOTOS : शासकीय अधिकाऱ्याची बदली अन् लोक भावुक; राजासारखा दिला निरोप

मध्य प्रदेशात शासकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर लोक भावुक झाले अन् त्यांनी राजासारखा निरोप दिला. ...

धीरेंद्र शास्त्रींसाठी स्पेशल विमान, स्वागताला माजी मुख्यमंत्री; आरतीही केली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Dhirendra Shastri came by special plane, welcomed by former Chief Minister Kamalnath, Aarti too; The video went viral | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धीरेंद्र शास्त्रींसाठी स्पेशल विमान, स्वागताला माजी मुख्यमंत्री; आरतीही केली, व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांचे सुपुत्र आणि छिंदवाडाचे खासदार नकुलनाथ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...

पंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा - Marathi News | cm shivraj singh chouhan says will give 50 percent reservation to women in panchayat election | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :पंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा

शनिवारी टिमकगडमधील जतारा येथे आयोजित लाडली बहना संमेलनात शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. ...

चित्त्यांचा मृत्यू 'या' जीवघेण्या संसर्गामुळे, 'धात्री'च्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Kuno Cheetah Death : Big revelation from the post mortem of dead 'Dhatri'; Cheetahs contract 'this' fatal infection | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चित्त्यांचा मृत्यू 'या' जीवघेण्या संसर्गामुळे, 'धात्री'च्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा

Wild Life News. कुनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

मध्य प्रदेशात आदिवासी तरुणावर भाजप आमदाराच्या मुलाचा गोळीबार, आरोपी फरार - Marathi News | BJP MLA's son shot at tribal youth in Madhya Pradesh, accused absconding | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात आदिवासी तरुणावर भाजप आमदाराच्या मुलाचा गोळीबार, आरोपी फरार

काही दिवसांपूर्वी आदिवासी व्यक्तीवर भाजप कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोळीबाराची घटना समोर आली. ...

इन्स्टा फ्रेंडने केलं विवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त, बलात्कार करून तिच्या पतीला पाठवले व्हिडीओ, त्यानंतर... - Marathi News | Insta friend ruined wife's life, raped her and sent video to her husband, then... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :इन्स्टा फ्रेंडने केलं विवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त, बलात्कार करून पतीला पाठवले व्हिडीओ, त्यानंतर

Crime News: इन्स्टाग्रामवर मित्र बनलेल्या एका तरुणाने एका नवविवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...