लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

२.३९ कोटींचे अनधिकृत खत प्रकरण; व्याप्ती वाढली, जबलपूरातही ६८४ बॅग खत जप्त  - Marathi News | 2.39 crore unauthorized fertilizer case; 684 bags of fertilizer seized in Jabalpur too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२.३९ कोटींचे अनधिकृत खत प्रकरण; व्याप्ती वाढली, जबलपूरातही ६८४ बॅग खत जप्त 

खत कंपनी एमपीत, कारभार तेलंगणातून ...

मध्य प्रदेशात सरकार आल्यास जातीय जनगणना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर; मल्लिकार्जुन खर्गेंची घोषणा - Marathi News | congress will conduct caste census in madhya pradesh after winning assembly polls says mallikarjun kharge | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सरकार आल्यास जातीय जनगणना, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर; खर्गेंची घोषणा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. ...

"भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची"; 50000 शिक्षकांच्या भरतीबद्दल PM मोदींकडून MP सरकारचं अभिनंदन  - Marathi News | Teacher's responsibility to shape the future generation PM Narendra Modi congratulates MP Govt for recruitment of 50000 teachers | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची"; 50000 शिक्षकांच्या भरतीबद्दल PM मोदींकडून MP सरकारचं अभिनंदन 

"मातृ भाषेतून शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या भावनेतून इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृ भाषेतून शिक्षणाची  व्यवस्था करण्यात आली आहे." ...

पोलिस पथकाच्या हाती एमपीतही लागले घबाड; मान्यता नसलेल्या रासायनिक खतांची महाराष्ट्रात विक्री - Marathi News | There was panic in the hands of the police team in MP too; Sale of unapproved chemical fertilizers in Maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिस पथकाच्या हाती एमपीतही लागले घबाड; मान्यता नसलेल्या रासायनिक खतांची महाराष्ट्रात विक्री

पहिले पथक सोमवारी जबलपूरला पोहोचले व त्यांनी एका कंपनीची पाहणी केली व खतांच्या उत्पादनासंदर्भात माहिती घेतली. ...

ह्रदयद्रावक... पत्नीने अन् नवजात बाळाला भेटून परतताना सैन्यातील जवानाचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking... Accidental death of an army man while returning from meeting the baby his wife gave birth to in riva madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ह्रदयद्रावक... पत्नीने अन् नवजात बाळाला भेटून परतताना सैन्यातील जवानाचा मृत्यू

सैन्यातील जवान आपल्या पत्नी आणि बाळाला भेटण्यासाठी सुट्टी घेऊन गावी निघाला होता. ...

एका एका आमदारावर दुसऱ्याला निवडून आणण्याची दिली जबाबदारी - Marathi News | One MLA is given the responsibility of electing another | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :एका एका आमदारावर दुसऱ्याला निवडून आणण्याची दिली जबाबदारी

अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार ...

'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये  - Marathi News | 'BJP insulted me', Jyotiraditya scindia's aid Samandar Patel entry in Congress with 800 vehicle party workers madhya pradesh politics | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये 

काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपात जाणाऱ्यांपैकी पाच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. ...

कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | The heart of the family is big, the organ donation of a farmer from Madhya Pradesh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. ...