मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
बुशुद्ध सापाला तोंडावाटे CPR देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ...
भाजपाचे देवेंद्र वर्मा दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांमधील आपला भावना लपवू शकले नाहीत, त्यांना अश्रू अनावर झाले. समर्थक त्यांचे अश्रू पुसताना दिसले ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस करत आहेत. ...
मुरैना येथील रहिवाशी असलेल्या सुल्तान करोसिया यांनी ४७ लाख रुपयांच्या जुन्या नोटांचे नवीन नोटांमध्ये रुपांतर करण्यासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली. ...
हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. ...
Madhya Assembly Election 2023: मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे. ...
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विधानावरून खरपूस समाचार घेतला. ...
संपूर्ण कोर्ट प्रकरणात हे बिल महत्त्वाचा पुरावा बनला. विशेष म्हणजे ही माहिती श्यामचरण शुक्ल यांनीच कमलनारायण यांना पुरवल्याचं म्हटलं जाते. ...