मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
इथे पोलिसांनी बेकायदेशीर दारूच्या एका केसमध्ये एखाद्या व्यक्तीला नाही तर एका उंदराला अटक केली आहे. ...
आकाश विजयवर्गीय हे इंदूर-३चे विद्यमान आमदार आहेत. तर स्वत: कैलाश विजयवर्गीय हे इंदूर-१ मधून निवडणूक लढवित आहेत. ...
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होता. ...
'काँग्रेसने नेहमी खोटी आश्वासने दिली, आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण केली.' ...
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. ...
काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसमध्ये एकजूट आहे. ...
मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...