तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. ...
Sonam Raghuwanshi And Raja Raghuwanshi : राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी याने माध्यमांसमोर अनेक मोठे खुलासे केले आहेत. ...
Bageshwar Dham Tent Collapse: बागेश्वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले. ...
आपली मैत्रीण सुंदर दिसते आणि तिची खूप प्रगती होत असल्यामुळे दुसऱ्या मैत्रिणीला प्रचंड ईर्ष्या वाटत होती. यातूनच तिने धक्कादायक कृत्य केले. ...
Sonam Raghuwanshi And Raja Raghuwanshi : पोलिसांनी सोनमची दोन मंगळसूत्र जप्त केली आहेत. ...
रात्र झाल्यामुळे पत्नीने पतीला मोबाईल बंद करून झोपायला सांगितले. यामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात असं काही केलं की, सगळ्यांना मोठा धक्का बसला. ...
मध्य प्रदेशात एका रुग्णालयात एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या केली. ...
एका वृद्धाला तब्बल ६९ लाखांचं बिल आलं, तर त्याच्या शेजाऱ्यालाही ६८ लाखांचं बिल पाठवण्यात आलं. झोपडपट्टीतील गरीब मजूर कुटुंबांनाही प्रत्येकी ७ लाखांचं बिल देण्यात आलं. ...