लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

जगाच्या संपर्कापासून दूर जाणार धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ना कथा सांगणार, ना दरबार भरवणार! कुठे जाणार आणि काय करणार? - Marathi News | Dhirendra Krishna Shastri will distance himself from the world, neither telling stories nor holding court! Where will he go and what will he do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाच्या संपर्कापासून दूर जाणार धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ना कथा सांगणार, ना दरबार भरवणार! कुठे जाणार आणि काय करणार?

त्यांच्या धामवरही नसतील, कथाही सांगणार नाहीत आणि दिव्य दरबारही भरवणार नाहीत. एवढेच नाही तर, ते मोबाईल, टीव्ही आणि मुलाखतींपासूनही पूर्णपणे दूर राहतील. ...

कळस गाठला! संशयाने संसाराची राखरांगोळी केली; पत्नीला संपवून पतीने रेल्वेखाली उडी मारली - Marathi News | The climax has been reached! Suspicion has destroyed the family; After killing his wife, the husband jumped under the train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळस गाठला! संशयाने संसाराची राखरांगोळी केली; पत्नीला संपवून पतीने रेल्वेखाली उडी मारली

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर निर्माण झालेल्या आत्मग्लानीतून स्वतःही रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली. ...

भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत - Marathi News | iran attack 100 people from madhya pradesh including bjp leader stranded in dubai airport closed due to iranian attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत

फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य प्रदेशातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. ...

इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | 17 Disabled Children Dead in MP Ashrams High Court Issues Stern Notice to Top Officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर

मध्य प्रदेशातील दोन आश्रमांमध्ये दिव्यांग मुलांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...

लक्झरी कार, धर्मांतर आणि जबरदस्तीने निकाह; ब्युटीशियन बहिणींच्या सिंडिकेटची इनसाईड स्टोरी - Marathi News | bhopal beauty parlor sisters conversion crime syndicate sagar royal villa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लक्झरी कार, धर्मांतर आणि जबरदस्तीने निकाह; ब्युटीशियन बहिणींच्या सिंडिकेटची इनसाईड स्टोरी

न्यू मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या हिंदू तरुणीने पोलिसांकडे आपली वेदनादायक व्यथा मांडली आहे. ...

ऑनलाइन गेमिंगचा वाईट नाद जडला, कर्जाचा डोंगर वाढला; कुटुंबासहित उचललं टोकाचं पाऊल! बाप-लेकीचा मृत्यू अन्.. - Marathi News | Online gaming became a bad habit, the mountain of debt increased; The family took a drastic step! The death of father and daughter and.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन गेमिंगचा वाईट नाद जडला, कर्जाचा डोंगर वाढला; कुटुंबासहित उचललं टोकाचं पाऊल! बाप-लेकीचा मृत्यू अन्..

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी या गेममध्ये तब्बल ४ लाख रुपये गमावले होते. ...

बदल्याची आग! छोट्या भावाने लव्ह मॅरेज केलं, मुलीच्या वडिलांनी मोठ्या भावाचं घर जेसीबीने पाडलं - Marathi News | gwalior ghatigaon love marriage jcb bulldozer on house brother punishment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! छोट्या भावाने लव्ह मॅरेज केलं, मुलीच्या वडिलांनी मोठ्या भावाचं घर जेसीबीने पाडलं

एका तरुणाने लव्ह मॅरेज केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या मोठ्या भावाच्या घरावर थेट जेसीबी मशीन चालवून ते पाडून टाकलं. ...

दहावीचा पेपर लिहीत असतानाच प्रसूतीवेदना, शाळेच्या वॉशरुममध्येच मुलीने बाळाला जन्म दिला! - Marathi News | mp 10th board student gave birth in exam center bathroom her family unaware she was pregnant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावीचा पेपर लिहीत असतानाच प्रसूतीवेदना, शाळेच्या वॉशरुममध्येच मुलीने बाळाला जन्म दिला!

एका परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली कारण परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला. ...