लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

चेकिंग टाळण्यासाठी अल्पवयीन मुलाने भरधाव चालवली कार; १५ जणांना चिरडलं, १० वाहनांचे नुकसान - Marathi News | Hit and run in gwalior minor boy drove a car at high speed to avoid checking and hit 15 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेकिंग टाळण्यासाठी अल्पवयीन मुलाने भरधाव चालवली कार; १५ जणांना चिरडलं, १० वाहनांचे नुकसान

मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात अल्पवयीन मुलाने ८ ते १० वाहनांना धडक दिली. ...

बाथरुममध्ये जाताच मागोमाग गेला, नाव सांगितलं अन्...; मध्य प्रदेश हादरलं, ३०० किमी लांब जाऊन दाखल केला गुन्हा - Marathi News | MP Crime woman was raped in the bathroom of Singrauli railway station accused threatened her by revealing his name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाथरुममध्ये जाताच मागोमाग गेला, नाव सांगितलं अन्...; मध्य प्रदेश हादरलं, ३०० किमी लांब जाऊन दाखल केला गुन्हा

मध्य प्रदेशात सिंगरौली रेल्वे स्थानकावर एका महिलेवर शौचालयात अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली ...

पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक् - Marathi News | The body lying in the water stood up upon seeing the police, the videographers were speechless. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील वीरपूर धरणामध्ये नुकताच एक अजब प्रकार दिसून आला. येथील वीरपूर धरणामध्ये एक मृतदेह तरंगताना आढळल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. गर्दीतील कुणीतरी याबाबतची खबर पोलिसांना दिली. ...

यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात - Marathi News | This year, neither the yield is available nor the market price; Moong and urad farmers are in a double crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे उतारा कमी मिळत आहे तर दुसरीकडे दरही कमी मिळत आहे. आशा दुहेरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सर्व बाजूने फटका बसत आहे. ...

डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड! - Marathi News | He was hit on the head with a rod, the body was wrapped in a sheet and...; The third wife committed the crime with her lover! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!

एका व्यक्तीने आपल्याच पत्नीच्या धाकट्या बहिणीसोबत तिसरे लग्न केले, मात्र तेच घात करणारे ठरले. ...

तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल! - Marathi News | The divorce case had been going on for 22 years, but the court finally granted it! But if you hear the reason for the separation, you will be shocked! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!

मध्य प्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला २२ वर्षांनंतर घटस्फोट मंजूर केला आहे. ...

जबलपूरमध्ये ५.२ किलो वजनाच्या बाळाचा जन्म; डॉक्टरांनीही व्यक्त केले आश्चर्य! - Marathi News | Madhya Pradesh: Woman Gives Birth to 5.2 Kg Baby in Rare Delivery In Jabalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबलपूरमध्ये ५.२ किलो वजनाच्या बाळाचा जन्म; डॉक्टरांनीही व्यक्त केले आश्चर्य!

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सरकारी राणी दुर्गावती रुग्णालयात एका महिलेने ५ किलो २ ग्रॅम वजनाच्या एका विशाल बाळाला जन्म दिला. ...

उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना - Marathi News | Rat bites, two newborn babies die; Incident at government hospital in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना

Newborn Baby Died After Rat Bite in MP: मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. उंदीर चावल्यामुळे दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला.  ...