लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले - Marathi News | Horrific incident! BJP leader crushed farmer under Mahindra Thar, tore clothes of girls who came to save him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर - Marathi News | indore australian female cricketers molestation case, accused is hardened criminal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. ...

Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय? - Marathi News | what is carbide gun Diwali injury 300 people eyes damaged | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?

Carbide Gun : 'कार्बाइड गन' किंवा 'एग्री-कॅनन' वापरामुळे निष्पाप मुलांसह तब्बल ३०० लोकांच्या डोळ्यांना किरकोळ ते गंभीर दुखापत झाली आहे. ...

इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Massive fire at car showroom Congress leader sleeping on rooftop dies of suffocation wife on ventilator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक

मंदिरातील अंखड ज्योतीमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. ...

महाराष्ट्रातील कापसाची थेट मध्यप्रदेशात विक्री; वाढीव दर अन् 'ही' आहेत कारणे - Marathi News | Cotton from Maharashtra is being sold directly to Madhya Pradesh; Increased prices and 'these' are the reasons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील कापसाची थेट मध्यप्रदेशात विक्री; वाढीव दर अन् 'ही' आहेत कारणे

यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले असून शेतकरी कापूस घरात येताच विक्री करत आहे. मात्र सीसीआयचे खरेदी केंद्र अध्यापही अनेक ठिकाणी बंद आहे. यातच रोख पैसे आणि वाढीव दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी घेऊन ...

पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी - Marathi News | doctor health officer wife jumped in- narmada river in barwarni after mangalsutra dispute she angered from husband bracelet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

पतीने मंगळसूत्र दिलं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं. ...

हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव - Marathi News | seoni same disease that caused daughter death also affected son mother gifted liver on diwali saving child life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव

एका आईने आपल्या १० वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. ...

"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा - Marathi News | ujjain saurabh raj dies of heart attack inside mahakal temple premises during bhasma aarti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा

आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. ...