Raja Raghuvanshi : शिलाँगच्या टेकडीवर सोनमचा रेनकोट सापडला. कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणार नव्हते असं म्हटलं आहे. ...
Raja Sonam Suryavanshi Indore Couple: कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाच्या अंत्ययात्रेदरम्यान कुटुंबासह इतर लोकांनी 'राजा रघुवंशी ला न्याय हवाय' अशा घोषणा दिल्या आहेत. ...
Raja Raghuvanshi : हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेलेल्या नवविवाहित कपलसोबत धक्कादायक घटना घडली आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनमचा ११ दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर रेस्क्यू टीमला राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला आहे. ...
इंदूरचे बिझनेसमन राजा रघुवंशी यांचा मृतदेह शिलाँगमध्ये सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजा त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेले होते. ...