लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

Communal Violence: आधी रामनवमी आणि आता हनुमान जन्मोत्सव; लाउडस्पीकर वादामुळे होतोय हिंसाचार? - Marathi News | Communal Violence: First Ram Navami and now Hanuman Janmotsav; Violence due to Mosque loudspeaker dispute? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी रामनवमी आणि आता हनुमान जन्मोत्सव; लाउडस्पीकर वादामुळे होतोय हिंसाचार?

Communal Violence: गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. देशातील वातावरण बिघडण्यामागे हाच वाद असल्याचे मानले जात आहे. ...

स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला तरुणीची बेदम मारहाण, त्याची चुकी फक्त एवढीच होती की... - Marathi News | Swiggy's delivery boy beaten by girl in Jabalpur MP, know the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला तरुणीची बेदम मारहाण, त्याची चुकी फक्त एवढीच होती की...

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका तरुणीने भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला बुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ...

सहा मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून, नुकसान भरपाई म्हणून मिळणार होते १५ लाख रूपये - Marathi News | Mother of 6 children absconded with lover in Vidisha Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून, नुकसान भरपाई म्हणून मिळणार होते १५ लाख रूपये

Madhya Pradesh : असं सांगितलं जात आहे की, महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती तिच्या मुलांसोबत एकटी राहते. ...

खरगोनमध्ये संचारबंदीत दोन तासांची सूट, घरातूनच नमाज पठण करण्याची मुस्लीम संघटनांची घोषणा - Marathi News | Madhya Pradesh relaxation in curfew for two hours in khargone Muslim organizations announce namaz from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगोनमध्ये संचारबंदीत दोन तासांची सूट, घरातूनच नमाज पठण करण्याची मुस्लीम संघटनांची घोषणा

येथे काही समाज कंटकांनी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली होती. यानंतर, रविवारी सायंकाळपासूनच येथे संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! लव्ह मॅरेजच्या दुसऱ्या दिवशीच महिलेसोबत दगा, पतीनेच पत्नीवर घडवून आणला गॅंगरेप - Marathi News | Bride gang raped by husband and his friends just after 2 days of love marriage in Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लव्ह मॅरेजच्या दुसऱ्या दिवशीच महिलेसोबत दगा, पतीनेच पत्नीवर घडवून आणला गॅंगरेप

Madhya Pradesh Crime News : तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दोन आरोपींना अटक केली. ही घटना इंदुरच्या आझाद नगरमधील आहे. ...

पती, पत्नी और वो! मुलगी आई-आई म्हणून ओरडत राहिली, विक्षिप्त पतीने पाटा घातला डोक्यात - Marathi News | Husband, wife and that! The girl kept shouting as mother mother, the deranged husband put a Grinding Stone on her head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती, पत्नी और वो! मुलगी आई-आई म्हणून ओरडत राहिली, विक्षिप्त पतीने पाटा घातला डोक्यात

Murder Case : या प्रकरणाच्या तपासासह पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

Digvijaya Singh: जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार - Marathi News | Madhya Pradesh communal violence, many cases registered against congress leader Digvijaya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार

Bhopal News: रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशात मोठा हिंसाचार झाला होता, त्याप्रकरणी वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे माजी मुख्यमंत्र्यावर 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

आईचा मृतदेह सापडला दिवाणात तर 28 किमी अंतरावर मुलगा आणि नातवाचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Mother's body found in Diwan, body of son and grandson found 28 km away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचा मृतदेह सापडला दिवाणात तर 28 किमी अंतरावर मुलगा आणि नातवाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Tripple Murder Case : मृत महिलेच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह 28 किमी अंतरावर असलेल्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरावडा गावात झुडपात पडलेले आढळले. ...