लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

“आता शौचालयात दारुची दुकाने उघडा”; साध्वी प्रज्ञा सिंह अधिकाऱ्यांवर संतापल्या - Marathi News | bjp mp sadhvi pragya angry on sdm over liquor shop issue in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता शौचालयात दारुची दुकाने उघडा”; साध्वी प्रज्ञा सिंह अधिकाऱ्यांवर संतापल्या

मद्य धोरणावरून शिवराज सिंह चौहान सरकारवर विरोधक टीका करत असतानाच भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही यावरून नाराजी व्यक्त केली आहे. ...

मानसिक आरोग्य ठीक करण्याच्या नावाखाली तांत्रिकाकडून २१ वर्षीय तरूणीवर रेप - Marathi News | Tantrik Raped 21 year old girl who mentally weak in Ujjain Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानसिक आरोग्य ठीक करण्याच्या नावाखाली तांत्रिकाकडून २१ वर्षीय तरूणीवर रेप

MP Crime News :  २१ वर्षीय पीडित तरूणी मानसिक रूपाने कमजोर आहे. तिची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तिची आई तिला एका तांत्रिकाकडे घेऊन गेली. ...

कमननाथ यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा; गोविंद सिंह यांच्यावर दिली जबाबदारी - Marathi News | Kamannath resigns as Leader of Opposition; Responsibility given to Govind Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमननाथ यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा; गोविंद सिंह यांच्यावर दिली जबाबदारी

कमल नाथ यांचा राजीनामा स्वीकारला, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम, मध्य प्रदेश विधानसभेत आता गोविंद सिंह विरोधी पक्षनेते ...

Kamal Nath Resigns: मध्य प्रदेश: कमलनाथ यांचे विरोधी पक्षनेतेपदही गेले; तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Kamal Nath Resigned: Madhya Pradesh opposition leader Kamal Nath resigns; Sonia Gandhi accepts resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश: कमलनाथ यांचे विरोधी पक्षनेतेपदही गेले; तडकाफडकी राजीनामा

Kamal Nath Resigned: ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे सत्ता गमावलेल्या मध्यप्रदेशच्या कमलनाथांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये काय चाललेय असा प्रश्न प़डू लागला आहे. ...

'माझ्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे जबाबदार...', व्हिडिओ पोस्ट करून केली आत्महत्या - Marathi News | 'My wife, mother-in-law and father-in-law are responsible for my death ...', he committed suicide by posting a video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे जबाबदार...', व्हिडिओ पोस्ट करून केली आत्महत्या

Suicide Case : व्हिडिओमध्ये तिघांचीही नावे घेतली आहेत. त्यानंतर त्याने विष प्राशन केले. ...

हिंदू मुलीशी लग्न केल्याने मुस्लिम मुलाच्या घरावर फिरवला बुलडोझर, हायकोर्टाने दिले 'हे' आदेश - Marathi News | Bulldozer runs on Muslim boy's house after marrying Hindu girl, HC orders 'this' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू मुलीशी लग्न केल्याने मुस्लिम मुलाच्या घरावर फिरवला बुलडोझर, हायकोर्टाने दिले 'हे' आदेश

Hindu girl married to muslim boy : 22 वर्षीय साक्षी साहूने नंदिता दुबे यांच्या अध्यक्षतेखालील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ...

MS Dhoni Kadaknath chicks : IPL 2022 सुरू असाताना महेंद्रसिंग धोनीनं दिली २००० 'कडकनाथ' कोंबड्यांची ऑर्डर; जाणून घ्या कारण - Marathi News | MS Dhoni ordered 2000 chicks of the Kadaknath breed for his farmhouse in Ranchi. It will benefit the Tribal people of Jhabua in earning money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 सुरू असाताना महेंद्रसिंग धोनीनं दिली २००० 'कडकनाथ' कोंबड्यांची ऑर्डर; जाणून घ्या कारण

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni) याच्या रांची येथील फार्म हाऊसवर मध्य प्रदेशमधून २००० कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांची ऑर्डर पोहोचली आहे. ...

वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क - Marathi News | Forest Committee Council: Shah freely praised Shivraj Singh, gave the land rights to tribals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क

मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. ...