लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

विवाहित महिलेचा तरुणावर जडला जीव, पतीने प्रियकराची केली अशी हालत - Marathi News | Indore husband attacked 23 years old wife boyfriend police registered fir shocking crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेचा तरुणावर जडला जीव, पतीने प्रियकराची केली अशी हालत

Extra Marital Affair : विवाहितेसोबत संबंध ठेवणे योग्य नसल्याचे सांगत तरुणाच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण संपवले. ...

तिन्ही पत्नी ग्रा. पं. ला उभ्या राहिल्या; कोणाचा प्रचार करायचा, नवऱ्याने अशी शक्कल लढविली... - Marathi News | The three wives contesting Gram panchayat Election; husband ran away from home, village in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिन्ही पत्नी ग्रा. पं. ला उभ्या राहिल्या; कोणाचा प्रचार करायचा, नवऱ्याने अशी शक्कल लढविली...

तीन महिलांचा पती असलेल्या या पंचायत सचिवाची चांगलीच गोची झाली आहे. त्याच्यावर तिन्ही पत्नींनी आपलाच प्रचार करण्यासाठी दबाव टाकला आहे. ...

कौतुकास्पद! 39 वर्षांपासून गावात एकही गुन्हा नाही; लोकांनी कोर्ट-पोलीस स्टेशन पाहिलंच नाही  - Marathi News | tikamgarh unique hathivar khirak village niwari no crime case registered in 39 years people not know court police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! 39 वर्षांपासून गावात एकही गुन्हा नाही; लोकांनी कोर्ट-पोलीस स्टेशन पाहिलंच नाही 

गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही.  ...

चांगलं जेवण बनवणं कुकला पडलं महागात, आरोपीने कुऱ्हाडीने कापली बोटे - Marathi News | Making a good meal was expensive, the accused cut his fingers with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चांगलं जेवण बनवणं कुकला पडलं महागात, आरोपीने कुऱ्हाडीने कापली बोटे

Attempt to Murder : या हल्ल्यात कुक गंभीर जखमी झाला. सध्या पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

ऐकावं ते नवलंच! राग शांत करण्यासाठी तरुणी अंगावर गोंदवते साप-विंचवाचे Tatoo - Marathi News | To calm down the anger, young woman from bhopal tattoos make tattoo on her body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! राग शांत करण्यासाठी तरुणी अंगावर गोंदवते साप-विंचवाचे Tatoo

भोपाळमधल्या एका तरुणीला विचित्र छंद लागला आहे. जेव्हा तिला राग येतो, तेव्हा ती अंगावर गोंदवून घेते. तिच्या अंगावर 70हून अधिक टॅटू आहेत. ...

Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : क्रीडा मंत्री सुसाट; ५ बाद ५४ अशा अवस्थेत असणाऱ्या संघाला सावरले अन् खणखणीत शतक झळकावले! - Marathi News | Ranji Trophy 2022 : Shahbaz Ahmed and West Bengal Sports Minister Manoj Tiwari Scored Hundred in Semi-final, team loss 5 wickets in 54, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडा मंत्री सुसाट; ५ बाद ५४ अशा अवस्थेत असणाऱ्या संघाला सावरले अन् खणखणीत शतक झळकावले!

Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील ३४१ धावांच्या प्रत्युत्तरात बंगालचा निम्मा संघ ५४ धावांत माघारी परतला होता. ...

चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर - Marathi News | What after four years? Announcements, offers from state governments for agniveers from Indian Army's Agnipath Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर

Agnipath Scheme: चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती.  ...

निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण… - Marathi News | Cruel Aaya! 2 year old innocent kids punched in the stomach, grabbed by the neck and beaten… | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण…

Cruelty : मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून पालकांना संशय आल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले, त्यानंतर सीसीटीव्हीतील दृश्य पाहून पालकांचे हृदय हेलावले. ...