लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

राजपाल यादवला फसवणूक प्रकरणी नोटीस, अभिनेत्याला मिळाली १५ दिवसांची मुदत - Marathi News | Rajpal Yadav gets notice in fraud case, actor gets 15 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवला फसवणूक प्रकरणी नोटीस, अभिनेत्याला मिळाली १५ दिवसांची मुदत

Rajpal Yadav : 15 दिवसांत अभिनेत्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. ...

मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही घडले सत्तांतराचे नाट्य, कमलनाथांप्रमाणेच ठाकरेंनाही गमवावी लागली सत्ता - Marathi News | Politicle drama in Maharashtra also Like Madhya Pradesh Thackeray also had to lose power Like Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही घडले सत्तांतराचे नाट्य, कमलनाथांप्रमाणेच ठाकरेंनाही गमवावी लागली सत्ता

उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काॅंग्रेसचे नेते कमलनाथ यांनाही २०२०मध्ये अविश्वास प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता.  मध्य प्रदेशात भाजप आणि काॅंग्रेसमधील राजकीय द्वंदव  बरेच दिवस सुरू हाेते. ...

तरूणीने केला एका मुलीवर रेप, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून आणलं होतं पळवून - Marathi News | Minor girl rape gorakhpur gwalior police arrested common gender homo sexual | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणीने केला एका मुलीवर रेप, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून आणलं होतं पळवून

UP Crime News : पीडितेने पोलिसांना सांगितलं की, दोन महिन्यांआधी फेसबुकच्या माध्यमातून तिची मैत्री एका तरूणीसोबत झाली. दोघीही फेसबुकवर चॅटींग करत होत्या. ...

४० दिवसांत ४० आमदार गेले हा हनुमान चालीसाचा प्रभाव, भाजप नेत्याचं वक्तव्य - Marathi News | The effect of Hanuman Chalisa is that 40 MLAs left away in 40 days claims BJP leader mp home minister narottam mishra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० दिवसांत ४० आमदार गेले हा हनुमान चालीसाचा प्रभाव, भाजप नेत्याचं वक्तव्य

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. ...

कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच - Marathi News | narsinghpur software engineer it company 30 year old girl became sarpanch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच

एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली.  ...

Chandrakant Pandit, Ranji Trophy 2022 : २३ वर्षांपूर्वी जे मैदान अश्रूनयनांनी सोडले, तेथेच आज इतिहास घडवला; मध्य प्रदेशचा विजय साकारला - Marathi News | Madhya Pradesh won the Ranji Trophy title for the first time ever, coach Chandrakant Pandit gets emotional | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ वर्षांपूर्वी जे मैदान अश्रूनयनांनी सोडले, तेथेच आज इतिहास घडवला; मध्य प्रदेशचा विजय साकारला

मध्य प्रदेशने रणजी करंडक २०२२ च्या अंतिम सामन्यात मुंबईवर विजय मिळवून प्रथमच जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. ...

मुंबईत केली पतीची हत्या, मग इंदूरमध्ये नेऊन मृतदेह केला नष्ट, मुलगी आणि जावयाच्या मदतीने घडवलं भय़ानक हत्याकांड - Marathi News | Husband murdered in Mumbai, then taken to Indore, his body destroyed, horrific murder committed with the help of daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत केली पतीची हत्या, मग इंदूरमध्ये नेऊन मृतदेह केला नष्ट, मुलगी आणि जावयाच्या मदतीने घडवलं भय़ानक हत्याकांड

Murder Mystry : पोलिसांनी इंदूर ते मुंबई सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही आरोपी पकडले गेले. ...

Sarfaraz Khan, Ranji Trophy Final : सर्फराज खानने डाव सावरला; दिलीप वेंगसरकर, विनोद कांबळी यांचा विक्रम मोडून झाला रडवेला, Video  - Marathi News | Ranji Trophy Final : Mumbai Batsman Sarfaraz Khan in tears after completing his century against Madhya Pradesh, break Dilip Vengsarkar record, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानने डाव सावरला; दिलीप वेंगसरकर, विनोद कांबळी यांचा विक्रम मोडून झाला रडवेला

Sarfaraz Khan, Ranji Trophy Final : रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशविरुद्ध चांगल्या धावा केल्या. ...