लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी - Marathi News | mastermind behind raja raghuvanshi murder is raj kushwaha servant in sonams father plywood factory | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह मिळून पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी केली आहे. ...

Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं? - Marathi News | Sonam Raghuvanshi was found at dhaba in ghazipur she was kept at sakhi one stop center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सोनम रघुवंशीचा मेघालयात तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या झाल्यापासून शोध सुरू होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी तिला अटक केली. ...

Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून? - Marathi News | raja raghuvanshi mother demands death sentence to sonam raghuvanshi if she is culprit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'? - Marathi News | Sonam, Supari and Surrender love triangle revealed in indore case Who is Raj Kushwaha did sonam hire hitmen to kill husband raja raghuvanshi for her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?

खरे तर, सोनमला अटक केल्यानंतर आणखी एक नाव विशेषत्वाने समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ...

Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन? - Marathi News | Raja Raghuvanshi case indore sonam husband raja murdered on honeymoon in shillong | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

Raja Raghuvanshi : शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या कपल प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम बेपत्ता होती. मात्र आता सोनमला अटक करण्यात आली आहे. ...

पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली... - Marathi News | Indore Couple Missing Case: police kept searching in Meghalaya-Madhya Pradesh; Sonam was found in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

Indore Couple Missing Case: सोनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. ...

"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय? - Marathi News | "Why would our daughter do this too? If she wanted to do this, she..."; What was Sonam's father's first reaction? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?

Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये अटक केली. तिनेच राजा रघुवंशीची हत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती म्हटले आहे.  ...

Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार - Marathi News | sonam raghuwanshi took the help of three people to kill Raja Raghuvanshi; two arrested, one absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

Sonam Arrested : राजा रघुवंशीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले. जिच्यासोबत राजा हनिमूनला गेला होता, त्या सोनमनेच त्याचा काटा काढल्याचे समोर आले. यात तीन तरुणांनी तिची मदत केली.  ...