मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणत असताना या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत ...
प्रज्ञा सिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण स्वतःच कसे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर नाही हे भाजपाने सिद्ध केले आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...
भारतीय जनता पक्षाने रविवारी आणखी तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...
रामनगर क्षेत्रातील भाजपाच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे ...