चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजप कडून हालचाली सुरु असल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे. ...