वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Madhya Pradesh Assembly Election 2023 FOLLOW Madhya pradesh assembly election, Latest Marathi News Madhya Pradesh Assembly Election 2023 मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. Read More
Election Results 2023 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. ...
निकालाचे सुरुवातीचे कल असतात. कधी हे ट्रेंड कायम राहतात तर कधी नाही. शेवटच्या फेरीपर्यंत आपण थांबायला हवं असं राऊत म्हणाले. ...
Election Results 2023 Live Updates : सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार, भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. ...
Madhya Pradesh Assembly Election Result 2023: जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठिशी आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Madhya Pradesh Election Results 2023 Live: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. ...
मध्य प्रदेशातील २३०, राजस्थानमध्ये १९९, छत्तीसगडमध्ये ९० आणि तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक झाली असून, या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Rajasthan, Madhya Pradesh Election Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आमदारांना वाचवण्यासाठी रिसॉर्टचे राजकारण सुरू झाले आहे. ...