लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018, मराठी बातम्या

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग  - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 : BJP uses magic to attract voters in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित - Marathi News | BJP worried due to internal tests in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे; ...