माधुरी या चित्रपटाची निर्मिती उर्मिला मातोंडकरचे पती आणि मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर मीर यांनी केली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि संहिता जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे ...
सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका तरुणीची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. सध्या तरुण पिढीवर अनेक चांगले आणि वाईट प्रकारचे प्रसंग उद्धभवतात, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले ...
नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. ...
नुकतेच ‘माधुरी’ या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूक पाहायला मिळत आहे. ...
नवोदित अभिनेत्री संहिता जोशीनेदेखील तिच्या ‘माधुरी’ या पहिल्यावाहिल्या मराठी चित्रपटासाठी दमदार मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने तब्बल २५ किलो वजन घटवले असल्याची बातमी आहे. ...