लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माधुरी चित्रपट

माधुरी चित्रपट, मराठी बातम्या

Madhuri movie, Latest Marathi News

माधुरी या चित्रपटाची निर्मिती उर्मिला मातोंडकरचे पती आणि मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर मीर यांनी केली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि संहिता जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे - Marathi News | Marathi Cinema superhit on Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे

मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे ...

'माधुरी’ चित्रपटातील ‘‘सॉरी’’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The audience meeting with the song "Sorry" from 'Madhuri' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माधुरी’ चित्रपटातील ‘‘सॉरी’’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका  तरुणीची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. सध्या तरुण पिढीवर अनेक चांगले आणि वाईट प्रकारचे प्रसंग उद्धभवतात, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले ...

'माधुरी' सिनेमात शरद केळकर साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Sharad Kelkar will play 'This' role in 'Madhuri' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माधुरी' सिनेमात शरद केळकर साकारणार 'ही' भूमिका

नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. ...

माधुरी या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली सोनाली कुलकर्णीची स्टायलिस्ट - Marathi News | Urmila Matondkar turns stylist for sonali kulkarni's look in Madhuri marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली सोनाली कुलकर्णीची स्टायलिस्ट

नुकतेच ‘माधुरी’ या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूक पाहायला मिळत आहे. ...

संहिता जोशीने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी घटवले २५ किलो वजन - Marathi News | sanhita joshi reduced 25 Kg for Madhuri Marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संहिता जोशीने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी घटवले २५ किलो वजन

नवोदित अभिनेत्री संहिता जोशीनेदेखील तिच्या ‘माधुरी’ या पहिल्यावाहिल्या मराठी चित्रपटासाठी दमदार मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने तब्बल २५ किलो वजन घटवले असल्याची बातमी आहे.  ...