लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माधुरी दिक्षित

माधुरी दिक्षित

Madhuri dixit, Latest Marathi News

Jhalak Dikhhla Jaa 10: "प्यार की पहली नजर..."; माधुरीची अदा पाहून चाहते आजही घायाळ, पाहा VIDEO - Marathi News | Jhalak Dikhhla Jaa 10 madhuri dixit lehenga video goes viral looks gorgeous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्यार की पहली नजर..."; माधुरीची अदा पाहून चाहते आजही घायाळ, पाहा VIDEO

बॉलीवूडची 'धक धक गर्ल'च्या अदांवर आजही चाहते घायाळ होतात. सौंदर्याला वयाची बंधनं नसतात याचा परिपाठच जणू अभिनेत्री माधुरी दीक्षितनं घालून दिला असावा असे सुंदर फोटो आजही व्हायरल होतात. ...

माधुरी दीक्षितची सुंदर हिरवी बांधणी साडी!! बघा बांधणी साडीवर कशी करायची फॅशन - Marathi News | Green colour Bandhej or Bandhani saree of Madhuri Dixit worth Rs. 95,000 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितची सुंदर हिरवी बांधणी साडी!! बघा बांधणी साडीवर कशी करायची फॅशन

Madhuri Dixit in Bandhani Saree: माधुरी दीक्षितने नेसलेली बांधणी प्रकारातली हिरवी साडी (green saree) सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. बघा या साडीची नजाकत.. ...

Maja Ma song Boom Padi : 55 वर्षांच्या माधुरीनं काय डान्स केलाय राव! पाहा, ‘मजा मा’चं फर्स्ट सॉन्ग - Marathi News | Maja Ma song Boom Padi out Madhuri Dixit amazed at her energy at 55 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :55 वर्षांच्या माधुरीनं काय डान्स केलाय राव! पाहा, ‘मजा मा’चं फर्स्ट सॉन्ग

Madhuri Dixit, Maja Ma song Boom Padi out : 55 वर्षांची माधुरी ‘बुम पडी’ या गाण्यावर जबरदस्त थिरकली आहे. गाण्यातील तिची एक एक अदा हृदयाचा ठोका वाढवणारी आहे. ...

Jhalak Dikhhla Jaa 10: या अभिनेत्रींमध्ये होणार 'काँटे की टक्कर', See Pics - Marathi News | Jhalak Dikhhla Jaa 10 Dance Competition between these actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Jhalak Dikhhla Jaa 10: या अभिनेत्रींमध्ये होणार 'काँटे की टक्कर', See Pics

Madhuri Dixit :  भाई, चेहऱ्याची वाट लावली..., माधुरी दीक्षितचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स - Marathi News | jhalak dikhhla jaa 10 madhuri dixit video going viral netizen saying too much botox | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई, चेहऱ्याची वाट लावली..., माधुरी दीक्षितचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स

Madhuri Dixit :  माधुरीच्या सौंदर्याचं कौतुक करताना चाहते थकत नाहीत. पण एक व्हिडीओ समोर व्हायरल झाला आणि अनेकांनी माधुरीला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

'झलक दिखला जा १०'च्या सेटवर अमृता खानविलकरची आई झाली भावुक, माधुरी दीक्षितला केली ही विनंती - Marathi News | Amruta Khanwilkar's mother gets emotional on the sets of 'Jhalak Dikhhla Jaa 10', requests Madhuri Dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झलक दिखला जा १०'च्या सेटवर अमृता खानविलकरची आई झाली भावुक, माधुरी दीक्षितला केली ही विनंती

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhala Ja)चा दहावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ...

'चंद्रा तिच्या चंद्रमुखी समोर नृत्य प्रदर्शनासाठी सज्ज', अमृता खानविलकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Chandra ready for dance performance in front of her Chandramukhi', Amruta Khanwilkar's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रा तिच्या चंद्रमुखी समोर नृत्य प्रदर्शनासाठी सज्ज', अमृता खानविलकरची पोस्ट चर्चेत

Amruta Khanvilkar: मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरही ‘झलक दिखला जा १०’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. ...

...तर आज महिमाच्या जागी माधुरी असती 'परदेस'ची अभिनेत्री; बऱ्याच वर्षानंतर सुभाष घईंनी केला उलगडा - Marathi News | subhash ghai revealed this actress was the first choice for pardes know why mahima choudhry got the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर आज महिमाच्या जागी माधुरी असती 'परदेस'ची अभिनेत्री; सुभाष घईंनी केला उलगडा

Mahima choudhry: परदेस हा चित्रपट विसरणं कोणालाही शक्य नाही. हा चित्रपट केवळ हिट ठरला नाही तर यातील गाणी विशेष गाजली. ...