ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी हीच माधुरी आता नवी इनिंग सुरु करणार आहे. होय, अभिनय आणि नृत्य यानंतर ती पॉप म्युझिकच्या क्षेत्रात पदार्पण करतेय. ...
आलियाचा अभिनय पाहून ‘धकधक गर्ल’ माधुरीही कमालीची प्रभावित झालीय. इतकी की, पुढेमागे तिचे बायोपिक बनलेच तर त्यात आलियानेच तिची व्यक्तिरेखा साकारावी, अशी माधुरीची इच्छा आहे. अर्थात सोबत एक अटही आहे. ...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असा तर्क गेल्या कित्येक दिवसांपासून लावण्यात येत होता. माधुरी निवडणूक लढणार अशा बातम्या देखील आल्या होत्या. ...
कित्येक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाबाबत प्रशंसा तर मिळविल्या आहेत पण सोबतच गायन, नृत्य या कलांबाबतही मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज नृत्यात अशी दमदार अभिनेत्री दिसत नाही, जिचे नृत्य अविस्मरणीय ठरेल. मात्र गतकाळातील अ ...