ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बॉलिवूडमधील बोल्ड चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या ‘दयावान’ या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. ...
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आज (१५ मे) वाढदिवस. आपल्या सुमधूर हास्याने आणि सौंदर्याने घायाळ करणा-या माधुरीचा चार्म अद्यापही कायम आहे. म्हणूनच आजही तिच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत. ...
‘कलंक’ पाहून माझे ३७५ रूपये फुकट गेलेत, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘नहीं बचेगा मैं इधर, मर जाएगा मैं इधर ही...’, अशा शब्दांत काहींनी या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ...
आलिया भट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर स्टारर ‘कलंक’ रिलीज झाला. रिलीजआधी या मल्टिस्टारर सिनेमाचे आक्रमक प्रमोशन केले गेले. पण या प्रमोशनमध्ये संजय दत्त कुठेच दिसला नाही. ...