मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. Read More
ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात समीर चौघुले आणि आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखलेने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आई कुठे काय करते मालिकेला दाद दिली. ...
Madhurani Prabhulkar : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मधुराणी प्रभुलकर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकरसोबत सुरु केलेल्या मिरॅकल्स डान्स संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिच्या घटस्फोटाची बातमी सम ...