लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना दिसणार एका नव्या प्रोजेक्टमध्ये - Marathi News | Aai kuthe Kay Karte Fame Arundhati and Sanjana will be seen in a new project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना दिसणार एका नव्या प्रोजेक्टमध्ये

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आणि संजना यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ...

'या' मराठी अभिनेत्री युट्यूबवरही आहेत फेमस; जाणून घ्या त्यांच्या युट्यूब चॅनल्सची नावं - Marathi News | famous marathi actress is most popular youtubers see list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी अभिनेत्री युट्यूबवरही आहेत फेमस; जाणून घ्या त्यांच्या युट्यूब चॅनल्सची नावं

Marathi actress: सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतात. ...

आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास अरुंधतीचा नकार, पण... - Marathi News | marathi tv show aai kuthe kay karte Arundhati refuses Ashutosh's love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास अरुंधतीचा नकार, पण...

Aai kuthe kay karte: आशुतोषचं आपल्यावर प्रेम असल्याचं अरुंधतीला समजतं. मात्र, या प्रेमाचा स्वीकार करण्यास ती नकार देते. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ब्लॅक साडीतला फोटो पाहून आशुतोषच काय तुम्हीही पडाल प्रेमात! - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar shared photo in black saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ब्लॅक साडीतला फोटो पाहून आशुतोषच काय तुम्हीही पडाल प्रेमात!

Aai Kuthe Kay Karte: मधुराणी (Madhurani Prabhulkar)ने नुकताच ब्लॅक साडीतला फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. ...

International Women's Day: 'स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं..'; अरुंधतीने दिला स्त्रियांना मौलिक सल्ला - Marathi News | International Women's Day Arundhati gave basic advice to women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं..'; अरुंधतीने दिला स्त्रियांना मौलिक सल्ला

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे आज तिने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देत समस्त स्त्रियांना एक मोलाचा संदेशही दिला आहे. ...

कहानी में ट्विस्ट! अरुंधती राहणार संजनाच्या जुन्या घरात - Marathi News | Arundhati will stay in Sanjana's old house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कहानी में ट्विस्ट! अरुंधती राहणार संजनाच्या जुन्या घरात

Aai kuthe kay karte: अलिकडेच अरुंधती तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. अरुंधतीने तिच्या ऑफिस शेजारीच भाड्याने घर घेतलं आहे. ...

'माझं अरुंधतीवर प्रेम आहे'; प्रेमाची कबुली दिल्यामुळे आशुतोष- अरुंधतीच्या मैत्रीत पडणार फूट? - Marathi News | tv serial aai kuthe kay karte fame ashutosh confession of loveabout arundhati front of deshmukh family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं अरुंधतीवर प्रेम आहे'; प्रेमाची कबुली दिल्यामुळे आशुतोष- अरुंधतीच्या मैत्रीत पडणार फूट?

Aai kuthe kay karte: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनिरुद्ध, अरुंधतीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतो. जे ऐकून आशुतोष प्रचंड संतापतो. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Arundhati and Sanjana came together, know about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...