लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल - Marathi News | marathi actress arundhati aka madhurani gokhale summer special cool look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. यात कधी सेटवरील तर कधी कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. ...

आशुतोषने तुम्हालाच संधी का दिली? कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्याला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | aai kuthe kay karte Arundhati gave a blunt answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषने तुम्हालाच संधी का दिली? कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्याला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर

Aai kuthe kay karte: अरुंधतीने दिलेल्या या उत्तरामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्याही तोंडात चपराक बसली आहे. ...

'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress arundhati ek madhurani gokhale prabhulkar share her beautiful photo in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आतार घेत असते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. ...

Aai kuthe kay kart : अरुंधतीला लागली लॉटरी, मिळाला नवीन प्रोजेक्ट; नवा लूक आला समोर - Marathi News | Aai kuthe kay kart: Arundhati got new project; a new look viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai kuthe kay kart : अरुंधतीला लागली लॉटरी, मिळाला नवीन प्रोजेक्ट; नवा लूक आला समोर

आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीच्या पात्राने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ...

लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte fame arundhati aka madhurani gokhale prabhulkar new photoshoot in red saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा

Madhurani gokhale: या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून अनेक जण या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. ...

'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर - Marathi News | two actresses of Aai Kuthe Kay Karte took a break from the series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची चर्चा असताना आता या मालिकेतून दोन अभिनेत्रींनी ब्रेक घेतला आहे. ...

अरुंधती अन् तिच्या लेकीने केला अक्षय कुमारच्या 'बाला'वर डान्स; पाहा मधुराणीचा हा हटके व्हिडीओ - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share dance video on akshay kumar bala song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती अन् तिच्या लेकीने केला अक्षय कुमारच्या 'बाला'वर डान्स; पाहा मधुराणीचा हा हटके व्हिडीओ

Madhurani gokhale-prabhulkar: अलिकडेच मधुराणीच्या लेकीचा स्वरालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मधुराणी आणि तिच्या लेकीने अक्षय कुमारच्या 'बाला' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा 'ठसके'दार व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ, एकदा पाहा हा व्हिडीओ - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Arundhati aka Madhurani Prabhulkar latest video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा 'ठसके'दार व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ, एकदा पाहा हा व्हिडीओ

Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)च्या लेटेस्ट व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...