मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. Read More
Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या आईच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे. ...
Aai kuthe kay karte:काही दिवसांपूर्वीच आशुतोष उघडपणे अरुंधतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. परंतु, आता अरुंधतीलाही आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. ...
Madhurani gokhale-prabhulkar:गेल्या काही दिवसांपासून मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. ...
Madhurani gokhale: अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठी गाण्यावर तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे. ...
Aai kuthe kay karte:अभिषेकचं हे वागणं पाहून आशुतोषला प्रचंड संताप येतो. तसंच चारचौघांमध्ये त्याने अरुंधतीच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे पाहून रागाच्या भरात आशुतोष त्याच्यावर हात उगारतो. ...