लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
यशची Reel आणि Real आई एकाच फ्रेममध्ये; तुम्ही पाहिलं का त्याच्या खऱ्या आईला - Marathi News | aai kuthe kay karte fame actor abhishek deshmukh share his Reel and Real life mother photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशची Reel आणि Real आई एकाच फ्रेममध्ये; तुम्ही पाहिलं का त्याच्या खऱ्या आईला

Abhishek deshmukh: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असलेला अभिषेक अनेकदा इन्स्टाग्रामवर त्याचे फॅमेली फोटो वा त्याच्या पाळीव श्वानासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. ...

अखेर अरुंधतीही पडली आशुतोषच्या प्रेमात?; मालिकेत रंजकदार वळण - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Finally Arundhati also fell in love with Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अरुंधतीही पडली आशुतोषच्या प्रेमात?; मालिकेत रंजकदार वळण

Aai kuthe kay karte: देशमुखांचं घर सोडल्यानंतर पुन्हा एकाकी पडलेल्या अरुंधतीला आशुतोष आधार देणार आहे. ...