लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Do you know this beautiful actress in the photo ?, is a popular actress on Marathi television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री

मराठमोळी ही अभिनेत्री आता इतकी बदलली आहे की तिला या फोटोवरून ओळखणंही अशक्य आहे. ...

आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव - Marathi News | Arundhati will realize the love she has for Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव

Aai kuthe kay karte:काही दिवसांपूर्वीच आशुतोष उघडपणे अरुंधतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. परंतु, आता अरुंधतीलाही आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे.  ...

'...अक्षरशः मला रडायला येत होतं', 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | '... I was literally crying', 'Aai Kuthe Kay Karte' fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...अक्षरशः मला रडायला येत होतं', 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीची पोस्ट आली चर्चेत

Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर हिची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ - Marathi News | marathi actress arundhati aka madhurani gokhale share marathi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ

Madhurani gokhale: अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठी गाण्यावर तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे. ...

आई कुठे काय करते: मधुराणीने घेतला मालिकेतून शॉर्ट ब्रेक?; खास कामासाठी पोहोचली इंदोरला - Marathi News | aai kuthe kay karte actress arundhati aka madhurani gokhale indore tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: मधुराणीने घेतला मालिकेतून शॉर्ट ब्रेक?; खास कामासाठी पोहोचली इंदोरला

Madhurani gokhale : कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक चर्चेत, फोटो होतोय व्हायरल; एकदा पाहाच हा फोटो - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Arundhati's glamorous look is in the discussion, photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक चर्चेत, फोटो होतोय व्हायरल; एकदा पाहाच हा फोटो

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूकमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...

अरुंधतीचा अपमान करणं अभिला पडणार महागात; चारचौघात आशुतोष लगावणार कानशिलात - Marathi News | marathi serial Aai kuthe kay karte abhi Insulting Arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीचा अपमान करणं अभिला पडणार महागात; चारचौघात आशुतोष लगावणार कानशिलात

Aai kuthe kay karte:अभिषेकचं हे वागणं पाहून आशुतोषला प्रचंड संताप येतो. तसंच चारचौघांमध्ये त्याने अरुंधतीच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे पाहून रागाच्या भरात आशुतोष त्याच्यावर हात उगारतो. ...

'....अरुंधतीची दृष्टी बदलेल का?', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | '.... Will Arundhati's vision change?', 'Aai Kuthe Kay Karte' Fame Madhurani Prabhulkar's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'....अरुंधतीची दृष्टी बदलेल का?', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप चर्चेत आली आहे. ...