Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्याFOLLOW
Madhurani prabhulkar, Latest Marathi News
मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : होय, या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिनं एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेने यशस्वीरित्या तीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...
Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे. ...