जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. यंदा मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येतील. ...
मधूरने ‘तैमूर’ हे टायटल रजिस्टर केले असले तरी त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे, ‘इन्स्पेक्टर गालिब’. होय, ‘इन्स्पेक्टर गालिब’ या आपल्या आगामी चित्रपटात मधूर वाळू माफियाची कथा दाखवणार आहे. ...
कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट भावनिकदृष्ट्या तुमच्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथे केले. ...
सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (एआयएफएफ)उद्घाटन ९ जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार आहे. आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होऊन एआयएफएफला सुरुवात होईल. ...