लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माधव देवचक्के

माधव देवचक्के, मराठी बातम्या

Madhav deochakke, Latest Marathi News

माधव देवचक्केने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सरस्वती या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हमारी देवरानी, बीन बनुंगा घोडी चढुंगा या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 
Read More
बिग बॉस मराठी २- घरात जाण्या अगोदर माधव देवचक्केने अशी केली होती जय्यत तयारी - Marathi News | Madhav Devchakke Best Dressing Style In Bigg Boss Marathi House, See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २- घरात जाण्या अगोदर माधव देवचक्केने अशी केली होती जय्यत तयारी

‘विकेन्डच्या वार’च्या वेळी त्याने घातलेल्या एथनिक कपड्यांवरूनही माधवची ह्या अनोख्या खेळासाठीची पूर्वतयारी दिसून येतेय. ...

Fathers Day Special : ‘माधवचा बाबा’ झाला भावूक! पाहा,‘बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक माधव देवचकेचे फोटो!! - Marathi News | Fathers Day Special: bigg boss marathi 2 contestant madhav deochake pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fathers Day Special : ‘माधवचा बाबा’ झाला भावूक! पाहा,‘बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक माधव देवचकेचे फोटो!!

‘सरस्वती’ या मालिकेत कान्हाची भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचके सध्या  ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात आहे. एक समंजस स्पर्धक अशी ओळख त्याने या घरात निर्माण केली आहे. आज फादर्स डे निमित्त त्याचे आणि त्याच्या वडिलांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो ...

बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश - Marathi News | Big Boss Marathi Season 2: A Message That Will Give Members Through Unique Task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश

हे कार्य दोन टीम मध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल. ...

बिग बॉस मराठी २ : माजी स्पर्धक आस्ताद काळेने ह्या स्पर्धकाला दिला कानमंत्र - Marathi News | Big Boss Marathi 2: Former Competitor Astad Kale gave a message to the competitor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : माजी स्पर्धक आस्ताद काळेने ह्या स्पर्धकाला दिला कानमंत्र

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात 'सरस्वती' मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे सहभागी झाला होता. ...