लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माधव देवचक्के

माधव देवचक्के, मराठी बातम्या

Madhav deochakke, Latest Marathi News

माधव देवचक्केने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सरस्वती या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हमारी देवरानी, बीन बनुंगा घोडी चढुंगा या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 
Read More
बिग बॉस मराठी २: बिग बॉसच्या घरात पहायला मिळतंय लव्हबर्ड्समधील खुल्लमखुल्ला प्रेम!, पहा त्यांचा व्हिडिओ - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Love in the Birdbirds at Big Boss house! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २: बिग बॉसच्या घरात पहायला मिळतंय लव्हबर्ड्समधील खुल्लमखुल्ला प्रेम!, पहा त्यांचा व्हिडिओ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्यांची चर्चा विशेष रंगते ते सदस्य म्हणजे वीणा आणि शिव ...

Bigg Boss Marathi 2: नेहा आणि शिवानीचा हा फोटो होतोय व्हायरल, काय आहे 'या' फोटोमागचे गुपित ? - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This photo of Neha and Shivani is going viral, what is the secret behind the 'this' photo? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: नेहा आणि शिवानीचा हा फोटो होतोय व्हायरल, काय आहे 'या' फोटोमागचे गुपित ?

शिवानीने नेहाला सांगितले "आता आपण एकत्र राहायचे आहे, अजिबात भांडायचे नाहीये". शिवानीने नेहाची माफी देखील मागितली ...

बिग बॉस मराठी २ - माधव देवचकेच्या एक्झिटमुळे घारतील 'या' तीन स्पर्धकांना अश्रू अनावर - Marathi News | Bigg Boss Marathi 2 - Madhav Devchake is out of the house for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ - माधव देवचकेच्या एक्झिटमुळे घारतील 'या' तीन स्पर्धकांना अश्रू अनावर

या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते. माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. ...

बिग बॉस मराठी २ : माधव सांगतोय पडद्यावर स्‍त्री पात्र साकारण्‍याचा अनुभव - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Madhav is telling the story of getting the female character on screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : माधव सांगतोय पडद्यावर स्‍त्री पात्र साकारण्‍याचा अनुभव

माधवने पडद्यावर स्‍त्री व्‍यक्तिरेखा साकारण्‍याविषयीचा आपला अनुभव सांगितला. ...

बिग बॉस मराठी २ : घरात आज पाहायला मिळणार हा नवा ड्रामा, वाचा सविस्तर - Marathi News | New drama will happen today bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरात आज पाहायला मिळणार हा नवा ड्रामा, वाचा सविस्तर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पासून “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. या कार्यामध्ये सदस्याचा सांकेतिक खून करायचा आहे. ...

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This step taken by Shivani Surve in the Big Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल

शिवानी सुर्वे हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात आणि घराबाहेर बरेच चर्चेत राहिले आणि आता पुन्हा हे नाव चर्चेचा विषय बनलं आहे. ...

बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड - Marathi News | Madhav deochakke becoming popular by audiance of big boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड

गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणुकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय. ...

बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Captain of Bigg Boss Marathi's house became this member | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...