माझा हे रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून तयार करण्यात आलेलं पेय आहे. खास मोदकांमध्ये मँगो माझाचा वापर करून तुम्ही आंब्याच्या फ्लेवरचे मोदक तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे मोतीचूर माझा मोदक. ...
माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. यामध्ये आज आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा सहभाग आहे. ...
रत्नागिरीतल्या हापूस आंब्यांपासून तयार केलेलं माझा हे पेय अनेकांच्या आवडीचं शीतपेय आहे. माझा पिताना जो काही स्वाद जिभेवर रेंगाळतो, तो अविस्मरणीय असतो. ...