महेंद्रसिंग धोनीचे 300 वन-डे सामने आणि त्यात तो सर्वाधिक 73 वेळा नाबाद राहण्याची भरपूर चर्चा झाली परंतु धोनीच्या या 300 सामन्यांपैकी दोनच सामने असे आहेत जे पाठलाग करताना धोनी नाबाद राहिला पण... ...
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 300 न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील 20 खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. ...
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गुरुवारी श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा उडवला. ...