लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लीचिंग

लीचिंग

Lynching, Latest Marathi News

जमावानं केलेली हत्या - एखाद्या संशयावरुन किंवा अफवेतून जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत संशयितांना ठार मारले जाते.
Read More
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली - Marathi News | janhvi kapoor furious post on bagladesh dipu chandra das mob lynching incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली

बांगलादेशमधील हिंदूंच्या हत्येवर बोलली जान्हवी कपूर, सर्वांना केलं जागरुक ...

बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले - Marathi News | 7 arrested in Bangladesh for mob lynching of Hindu youth; After receiving widespread criticism, Mohammad Yunus finally surrenders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले

मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाचे नाव दीपू चंद्र दास असे होते. तो २७ वर्षांचा होता.  ...

रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..." - Marathi News | Kangana Ranaut reacts to false allegations against Raveena Tandon says this is alarming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."

रवीना टंडनला परवा रात्री जमावाने घेरले. तिच्यावर आणि ड्रायव्हरवर एका वृद्ध महिलेला धडक दिल्याचा आरोप होता. ...

गोवंश तस्करीच्या संशयावरून जमावाची मारहाण, अमरावतीच्या एकाचा मृत्यू - Marathi News | Mob beating on suspicion of cattle smuggling, death of one from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोवंश तस्करीच्या संशयावरून जमावाची मारहाण, अमरावतीच्या एकाचा मृत्यू

मध्य प्रदेशातील नर्मदापुरम होशंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीची घटना ...

काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण, म्हणाली... - Marathi News | Sai Pallavi's explanation on controversial statement on Kashmiri Pandits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण, म्हणाली...

Sai Pallavi Controversy: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मध्य प्रदेशात मॉब लिंचिंग : गाेमांसांच्या संशयावरून दाेन आदिवासी तरुणांची जमावाकडून हत्या; बजरंग दलावर आरोप - Marathi News | Two tribal men lynched in seoni madhya pradesh by mob on suspicion of cow slaughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मॉब लिंचिंग : गाेमांसांच्या संशयावरून दाेन आदिवासी तरुणांची जमावाकडून हत्या; बजरंग दलावर आरोप

या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार अर्जुनसिंह काकोडिया यांच्या नेतृत्वात नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. तक्रारकर्ता व काँग्रेसने हल्ला करणारे आरोपी बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. ...

देशात सर्वात मोठी लिंचिंग 1984 मध्ये झाली, राहुल गांधींवर भाजपचा पलटवार - Marathi News | The biggest lynching in the country took place in 1984, when the BJP Anurag thakur retaliated against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सर्वात मोठी लिंचिंग 1984 मध्ये झाली, राहुल गांधींवर भाजपचा पलटवार

पंजाबच्या अमृतसर आणि कपुरथलामध्ये जमावाकडून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण शिख समाजाच्या भावनेशी संबंधित असल्यामुळे दोन्ही घटनांबाबत बहुतांश राजकारणी उघडपणे बोलायला तयार नाहीत. ...

लखबीरने सर्वलोह ग्रंथाला हात लावल्यामुळे निहंग संतापले, जाणून घ्या त्या दिवशी नेमकं काय झालं ? - Marathi News | Nihang got angry when Lakhbir touched Sarvaloh Granth, find out what exactly happened that day? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखबीरने सर्वलोह ग्रंथाला हात लावल्यामुळे निहंग संतापले, जाणून घ्या त्या दिवशी नेमकं काय झालं ?

Singhu border Lakhbir Singh Lynching: लखबीर सिंह निहंगांचे तंबू साफ करणे आणि त्यांचे कपडे धुण्याचे काम करायचा. ...