लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रग्रहण

चंद्रग्रहण, मराठी बातम्या

Lunar eclipse, Latest Marathi News

चंद्रग्रहण हीदेखील खगोलशास्त्रीय घटना आहे. येत्या १७ तारखेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यात चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा सूर्य येतो तेव्हा चंद्रग्रहण होते.
Read More
Chandra Grahan 2022: चंद्राला ग्रहण लागणार, पण 'या' राशीच्या लोकांचं 'ग्रहण' सुटणार; खिसा भरणार! - Marathi News | Chandra Grahan 2022: Today's lunar eclipse is going to benefit Libra people. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :चंद्राला ग्रहण लागणार, पण 'या' राशीच्या लोकांचं 'ग्रहण' सुटणार; खिसा भरणार!

Chandra Grahan 2022: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल. ...

खग्रास चंद्रग्रहणाची आज पर्वणी! सायंकाळी ५.३२ वाजता दिसणार, राज्यात कुठे किती वाजता चंद्रग्रहण? - Marathi News | Khagras lunar eclipse today Will be seen at 5 32 PM what are timing in maharashtra read here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खग्रास चंद्रग्रहणाची आज पर्वणी! सायंकाळी ५.३२ वाजता दिसणार, राज्यात कुठे किती वाजता चंद्रग्रहण?

संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागांत काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल ...

उद्या चंद्रग्रहण; तुळशी विवाह करता येईल का?... वाचा, शास्त्र काय सांगतं - Marathi News | Tulsi Vivah on lunar eclipse day; Kartikswami Darshan Yoga will not be available this year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उद्या चंद्रग्रहण; तुळशी विवाह करता येईल का?... वाचा, शास्त्र काय सांगतं

२५ ऑक्टोबरला झालेल्या सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. ...

Lunar Eclipse November 2022: त्रिपुरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चंद्रग्रहण काळात 'ही' उपासना ठरेल फलदायी! - Marathi News | Lunar Eclipse November 2022: 'This' worship will be fruitful during the Lunar Eclipse in the background of Tripuri Purnima! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse November 2022: त्रिपुरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चंद्रग्रहण काळात 'ही' उपासना ठरेल फलदायी!

Lunar Eclipse November 2022: ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसले तरी या ग्रहण काळात उपासना करणे इष्ट ठरेल.  ...

Lunar Eclipse 2022 : सूर्यग्रहण झाले, आता ८ तारेखला चंद्रग्रहण पाहा - Marathi News | Lunar Eclipse on November 8 2022 in India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lunar Eclipse 2022 : सूर्यग्रहण झाले, आता ८ तारेखला चंद्रग्रहण पाहा

अरुणाचल प्रदेशात खग्रास : उर्वरित भारतात खंडग्रास दिसेल ...

Chandra Grahan 2022 : आज चंद्रग्रहण; अशा वेळी आपल्या पूर्वजांनी आपल्या हितासाठी सांगितलेले नियम अवश्य पाळले पाहिजेत! - Marathi News | Chandra Grahan 2022: Lunar Eclipse Today; In such a case, you must follow the rules that your ancestors told you about! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chandra Grahan 2022 : आज चंद्रग्रहण; अशा वेळी आपल्या पूर्वजांनी आपल्या हितासाठी सांगितलेले नियम अवश्य पाळले पाहिजेत!

Chandra Grahan 2022 : ग्रहण काळात स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी उपासना आणि नियम सांगितले आहेत, कोणते ते जाणून घ्या! ...

Lunar Eclipse 2022: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी करा विधिवत लक्ष्मीपूजा! - Marathi News | Lunar Eclipse 2022: Do Lakshmi Puja properly on the day of lunar eclipse to overcome financial problems! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse 2022: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी करा विधिवत लक्ष्मीपूजा!

Lunar Eclipse 2022: धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानले गेले असले तरी या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा वरदहस्त लाभतो. ...

Lunar Eclipse 2022: सूर्यग्रहण झाले, आता या वर्षातले पहिले चंद्रग्रहण; नेमके कधी? कसे व केव्हा पाळायचे ते जाणून घ्या! - Marathi News | Lunar Eclipse 2022: Solar eclipse done, now the first lunar eclipse of the year; Exactly when? Learn how and when to follow it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse 2022: सूर्यग्रहण झाले, आता या वर्षातले पहिले चंद्रग्रहण; नेमके कधी? कसे व केव्हा पाळायचे ते जाणून घ्या!

Lunar Eclipse 2022: ३० एप्रिल रोजी हिंदू नवं वर्षातीलपहिले सूर्यग्रहण झाले आणि आता काही दिवसांतच चंद्र ग्रहणही आहे. ते भारतातून दिसणार आहे का? या ग्रहणाची पथ्ये पाळायची आहेत का? ते नेमके कधी आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.  ...