लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्या

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
सातारा जिल्ह्यात लम्पीने तीन पशुधनाचा बळी, आतापर्यंत ९१ जनावरे बाधित  - Marathi News | Lumpy killed three livestock in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पीने तीन पशुधनाचा बळी, आतापर्यंत ९१ जनावरे बाधित 

सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा पुन्हा शिरकाव झाला असून पाच तालुक्यात आतापर्यंत ९१ जनावरे बाधित झाली आहेत.  तर तीन ... ...

जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू - Marathi News | 526 lumpy affected in the district; 30 animals died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू

आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे.  ...

नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध - Marathi News | Nashik district declared lumpy affected; Restrictions on buying and selling also | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध

संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध ...

सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | The prevalence of lumpy disease started increasing in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त

सातारा : जिल्ह्यात हळूहळू लम्पी बाधित पशुधनाचा आकडा वाढत चालला असून आता खटाव तालुक्यातही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे  फलटण, ... ...

‘लम्पी’ची बाधा, पशुधनाच्या बळींची संख्या शंभरीपार! - Marathi News | The problem of 'Lumpi', the number of victims of livestock is over a hundred! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘लम्पी’ची बाधा, पशुधनाच्या बळींची संख्या शंभरीपार!

११६ मृत्यू, ५१७ जनावरांवर उपचार सुरु ...

'लम्पी' ठरतोय 'प्राणघातक'; पाच महिन्यांत २२ जनावरांचा मृत्यू - Marathi News | 'Lumpy' becomes 'fatal'; 22 animals died in five months | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'लम्पी' ठरतोय 'प्राणघातक'; पाच महिन्यांत २२ जनावरांचा मृत्यू

पशुपालकाने दक्ष राहत खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकाेरपणे पालन करण्याची गरज ...

लम्पीचा प्रादूर्भाव; सातारा जिल्ह्यात जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंद - Marathi News | Prevalence of Lumpy; Cattle market and transport closed in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लम्पीचा प्रादूर्भाव; सातारा जिल्ह्यात जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंद

जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, बैलगाडा शर्यतीचे आयोजनावर पुढील आदेशापर्यंत मनाई ...

४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू - Marathi News | 40 percent cattle affected by lumpy two cattle died buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू

पशुपालकांनाे सावधान, लम्पी पुन्हा वाढतोय! ...