Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lumpy skin disease virus, Latest Marathi News
Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा पुन्हा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत ५२ हजार जनावरे बाधित झाली असून त्यापैकी चार हजार चारशे जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ...
राज्यात गेल्या पाच महिन्यांत १,७७५ वासरे, १,५१९ गायी आणि १,११२ बैलांचा मृत्यू झाला आहे, परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे लम्पी चर्मरोग हा माणसांना होत नाही. ...
जनावरांमध्ये लम्पी हा आजार पहावयास मिळतो आहे. याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर पुणे, या जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. ...