Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lumpy skin disease virus, Latest Marathi News
Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
Lumpy Skin : पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले आहे. ...
स्वच्छता पाळीत लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मचारनाचे सरपंच संगीता घोनमोडे यांसह आणखी इतर ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक सहकार्य करीत लसीकरण मोहिमेला सहकार्य केले आहे. शासन, प्रशासन स्तरावरून लसीकरणासाठी मदत मिळत आहे. पशुपा ...
ज्या गावामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असलेले पशुधन आढळलेले आहे, त्या गावाच्या ५ किमी अंतराच्या परिघातील गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस दिली जात होती. ...
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 73.53 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परीघातील 1 हजार 406 गावातील 23.25 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे ...