लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्या

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
लम्पी रोगाने शर्यतीच्या बैलाचा मृत्यू, लाडक्या ‘भारत’च्या अंत्ययात्रेवेळी संपूर्ण कुटुंबाने केला आक्रोश - Marathi News | Yogesh Waghmare of Jinti village in Phaltan taluka died of lumpy disease in his race bull named Bharat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लम्पी रोगाने शर्यतीच्या बैलाचा मृत्यू, लाडक्या ‘भारत’च्या अंत्ययात्रेवेळी संपूर्ण कुटुंबाने केला आक्रोश

विविध शर्यतींमध्ये 'भारत'ने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे काही दिवसांत त्याला चार लाख रुपयांची मागणी होत होती. ...

सातारा जिल्ह्यातील ९५ गावांत लम्पीचा शिरकाव, बळिराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली - Marathi News | Entry of Lumpy in 95 villages of Satara district, The concern of the administration also increased along with the farmer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील ९५ गावांत लम्पीचा शिरकाव, बळिराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली

सातारा जिल्ह्यातील १० तालुक्यांत आतापर्यंत लम्पीचा प्रसार झाला आहे, तर बाधित पशुधनाचा आकडा १२८८ झाला आहे. ...

लम्पी लसीकरण: खासगी डॉक्टरांचे व सेवादात्यांचे मानधन वाढवले - Marathi News | Lumpy Vaccination: Remuneration of private doctors and attendants increased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पी लसीकरण: खासगी डॉक्टरांचे व सेवादात्यांचे मानधन वाढवले

रक्कम वाढविण्याची खासगी डॉक्टरांनी केली होती मागणी ...

लम्पी चर्मरोग: ऊस वाहतूक पशुधनाबाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Lumpy skin disease: Vaccination of livestock coming from out of town for sugarcane transport is mandatory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पी चर्मरोग: ऊस वाहतूक पशुधनाबाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

सांगली : जिल्ह्यात १५ ऑक्टोंबरपासून या वर्षीचा गाळप हंगाम चालू होणार असल्याने ऊस तोड मजुरांबरोबर मोठ्याप्रमाणावर जिल्ह्याबाहेरील पशुधन जिल्ह्यात ... ...

ऊस वाहतुकीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या पशुधनाचे लसीकरण सक्तीचे, राजा दयानिधी यांची सूचना - Marathi News | Mandatory vaccination of livestock coming from out of town for sugarcane transport, Raja Dayanidhi's suggestion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस वाहतुकीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या पशुधनाचे लसीकरण सक्तीचे, राजा दयानिधी यांची सूचना

Sangli News: सांगली जिल्ह्यात दि. १५ ऑक्टोंबरपासून या वर्षीचा गाळप हंगाम चालू होणार असल्याने ऊस तोड मजुरांबरोबर मोठ्याप्रमाणावर जिल्ह्याबाहेरील पशुधन आपल्या जिल्ह्यात येते ...

खामगावात लम्पी आजाराची जनावरे फिरताहेत ‘मोकाट’! प्रशासनाची उदासिनता कायम - Marathi News | Lumpy disease animals are roaming 'free' in Khamgaon! The indifference of the administration continues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लम्पी आजाराची जनावरे फिरताहेत ‘मोकाट’! प्रशासनाची उदासिनता कायम

Khamgaon News: खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराची जनावरे फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.  त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी  या आजाराबाबत खामगाव येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते. ...

लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती - Marathi News | The government will bear the cost of lumpy medicines, Minister Radhakrishna Vikhe Patal gave the information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती

लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य ...

सातारा जिल्ह्यात लम्पी वाढला; बाधित जनावरे हजार पार!, बळीराजा चिंतेत - Marathi News | Lumpy grows in Satara district; Affected animals per thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पी वाढला; बाधित जनावरे हजार पार!, बळीराजा चिंतेत

सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग झालेले पहिले जनावर २ सप्टेंबरला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे आढळून आले होते. ...