लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, फोटो

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
Gautam Gambhir on KL Rahul Captaincy, IPL 2022: "Lucknow Super Giants चा कॅप्टन झालास म्हणून असं समजू नकोस की..."; गौतम गंभीरची लोकेश राहुलला 'वॉर्निंग' - Marathi News | Gautam Gambhir gives warning to KL Rahul ahead of captaincy Lucknow Super Giants in IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"कॅप्टन झालास म्हणून असं समजू नकोस की..."; गौतम गंभीरची केएल राहुलला 'वॉर्निंग'

गौतम गंभीर आपल्या रोखठोक विधानांमुळे कायमच चर्चेत असतो. ...

KL Rahul, IPL 2022 : केएल राहुलच्या Lucknow Super Giants संघाला मोठा धक्का; भरवशाच्या खेळाडूने घेतली स्पर्धेतून माघार, पाहा काय आहे कारण - Marathi News | ipl 2022 huge blow for kl rahul lucknow super giants as star aal rounder pulls out of tournament because of injury fatigue | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सला धक्का! भरवशाच्या खेळाडूची स्पर्धेतून माघार

लखनौ संघाने 'या' खेळाडूसाठी मोजले होते तब्बल ७.५० कोटी ...

IPL 2022 schedule: CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही - Marathi News | IPL 2022 schedule: Full list of CSK, MI, DC, KKR, RCB, SRH, PBKS, RR,GT,LSG fixtures, dates, venues | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही

TATA IPL 2022 schedule announced - बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि ...