लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, फोटो

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2026 Rising Stars : मुकुल चौधरी ते प्रशांत वीर! एका रात्रीत स्टार झाले 'हे' ५ युवा क्रिकेटर्स - Marathi News | Mukul Choudhary Cooper Connolly Ashok Sharma Sameer Rizvi Prashant Veer Rising Star Of IPL 2026 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Rising Stars : मुकुल चौधरी ते प्रशांत वीर! एका रात्रीत स्टार झाले 'हे' ५ युवा क्रिकेटर्स

इथं नजर टाकुयात यंदाच्या हंगामात एका रात्रीत स्टार झालेल्या क्रिकेटर्ससंदर्भातील गोष्ट ...

Mukul Choudhary Records : IPL मधील नवा फिनिशर! मुकुल चौधरीनं एका डावात दोन विक्रमांसह रचला इतिहास - Marathi News | IPL 2026 LSG Star Mukul Choudhary Record Highest 8th Wicket Partnership With Avesh Khan Also Equals DJ Bravo Record With Most Sixes vs KKR | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mukul Choudhary Records : IPL मधील नवा फिनिशर! मुकुल चौधरीनं एका डावात दोन विक्रमांसह रचला इतिहास

एक डाव अन् पहिल्या अर्धशतकासह दोन खास विक्रमांना गवसणी ...

Mumbai Indians मधून बाहेर का पडलास? Arjun Tendulkar ने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | arjun tendulkar opens up first time over mumbai indians exit ipl 2026 lucknow super giants | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा संघ का सोडला? अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला...

Arjun Tendulkar on Mumbai Indians Exit, IPL 2026: अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सच्या संघाने फार संधी दिली नव्हती ...

IPL 2026 : १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! हंगामाआधी १० भारतीय कर्णधारांचा अनोखा विक्रम - Marathi News | IPL 2026 captains meet marked a historic moment, as for the first time in 19 years there wasn't a single overseas player present | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! हंगामाआधी १० भारतीय कर्णधारांचा अनोखा विक्रम

याआधी एका हंगामात सर्वच्या सर्व १० फ्रँयायझी संघाचे कर्णधार भारतीय असल्याचे पाहायला मिळाले होते, पण.... ...

IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरला संधीच मिळणार नाही; भारताच्या दिग्गजाने त्यामागचं कारणही सांगितलं - Marathi News | Arjun Tendulkar In LSG Playing 11 R Ahwin Says No Picks Lucknow Super Giants Playing 11 For IPL 2026 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरला संधीच मिळणार नाही; भारताच्या दिग्गजाने त्यामागचं कारणही सांगितलं

नेमकं काय म्हणाला आर. अश्विन? जाणून घ्या सविस्तर ...

अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चर्चा रंगली 'त्या' दोघींच्या कमेंटची - Marathi News | IPL 2026 Auction MI Release Arjun Tendulkar Sister Sara Tendulkar And Danni Wyatt Hodge Comment Instagram Post Viral LSG Reaction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चर्चा रंगली 'त्या' दोघींच्या कमेंटची

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. ...

IPL 2026 Auction : MI कडे सर्वात कमी बजेट! मिनी 'शॉपिंग'साठी कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली? - Marathi News | Mumbai Indians Come With Low Budget Chennai Super Kings And Kolkata Knight Riders Big Amount Team Wise Purse Remaining For IPL 2026 Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : MI कडे सर्वात कमी बजेट! मिनी 'शॉपिंग'साठी कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली?

Team Wise Purse Remaining For IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात हे दोन संघ तगडी बोली लावत करू शकतात मोठा धमाका ...

IPL 2025 : सर्वात कमी स्ट्राइक रेटसह धावा करणारे ५ फलंदाज - Marathi News | Rishabh Pant To David Miller Top 5 Batters With Lowest Strike Rate In IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : सर्वात कमी स्ट्राइक रेटसह धावा करणारे ५ फलंदाज

इथं एक नजर टाकुयात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळल्यानंतर स्ट्राइक रेटमध्ये मागे पडलेल्या स्टार फलंदाजांवर... ...