पुणे - सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही ठाणे - मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उद्धवसेनेचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा शिंदेसेनेत पक्षप्रवेश मुंबई - निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मुंबईत मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण... मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर... आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच... धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच... डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा... 'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत! क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी... आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा... ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर आहे - राजनाथ सिंह ७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
Lucknow Super Giants latest news FOLLOW Lucknow super giants, Latest Marathi News Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
RCB ची संधी हुकली, आता कोणता संघ प्लेऑफ्ससाठी पहिल्यांदा ठरू शकतो पात्र ...
Mayank Yadav Ruled Out: आयपीएल २०२५ मधील उर्वरित सामने खेळवण्याआधी लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. ...
इथं एक नजर टाकुयात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळल्यानंतर स्ट्राइक रेटमध्ये मागे पडलेल्या स्टार फलंदाजांवर... ...
इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघ कुणाला भिडणार? उर्वरित सामन्यापैंकी कुणाला किती सामने जिंकावे लागतील त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...
Rishabh Pant MS Dhoni, IPL 2025: या हंगामात पंत ११ सामन्यात केवळ १२८ धावाच करू शकला आहे ...
पंजाबच्या संघाने दिमाखात जिंकला सामना ...
बॅट एका बाजूला अन् बॉल दुसऱ्या बाजूला; पंतन हास्यास्पदरित्या गमावली विकेट ...
एकाच हंगामात सलग तीन अर्धशतकासह तो गेल आणि लोकेश राहुलच्या पक्तींत जाऊन बसला आहे. ...