लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IPL 2025: A fight broke out between Abhishek and Digvesh on the field; What exactly happened? (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)

दोघांच्यात नेमकं कधी अन् काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर  ...

निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग - Marathi News | IPL 2025 LSG vs SRH Sanjiv Goenka Left Balcony Out Of Anger After Seeing 27 Crores Rishabh Pant Failing in back to back 12th game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग

पहिली विकेट गमावल्यावर कर्णधार रिषभ पंत मैदानात आला. पण चांगला प्लॅटफॉर्म सेट असताना तो पुन्हा अपयशी ठरला.  ...

IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर... - Marathi News | IPL 2025 LSG vs SRH Ishan Kishan Dropped Catch Of Mitchell Marsh And Missed An Easy Stumping Of Aiden Markram SRH Debutant Harsh Dubey Bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...

लागोपाठ दोन ओव्हरमध्ये निर्माण केली होती संधी, पण... ...

IPL 2025 : ३०० पारच्या नादात SRH 'बरबाद'; या तिघांनी १-२ मोठ्या खेळीसह तलवार केली म्यान - Marathi News | IPL 2025 LSG vs SHR 61st Match Lokmat Player to Watch Abhishek Sharma Ishan Kishan Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ३०० पारच्या नादात SRH 'बरबाद'; या तिघांनी १-२ मोठ्या खेळीसह तलवार केली म्यान

एक नजर SRH च्या ताफ्यातील फुसका बार ठरलेल्या फलंदाजांवर  ...

IPL 2025 : आता प्रत्येक लढत 'करो या मरो'ची! LSG च्या ताफ्यातील या तिघांवर असेल मोठी जबाबदारी - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS 61st Match Lokmat Player to Watch Mitchell Marsh Aiden Markram Nicholas Pooran Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आता प्रत्येक लढत 'करो या मरो'ची! LSG च्या ताफ्यातील या तिघांवर असेल मोठी जबाबदारी

इथं एक नजर टाकुयात त्या तीन स्टार खेळाडूंवर ज्यांच्याकडून LSG ला असेल सर्वोत्तम कामगिरीची आस  ...

IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही - Marathi News | IPL 2025 Playoffs Scenarios Explained What Needs Mumbai Indians Delhi Capitals And Lucknow Super Giants For Qualify | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही

इथं जाणून घेऊयात प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारण्यासाठी कोणत्या संघासमोर कसे आहे समीकरण? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका? - Marathi News | IPL 2025 Playoffs Scenarios Explained What MI RCB GT PBKS DC LSG Each Team Needs To Do To Qualify After KKR Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

RCB ची संधी हुकली, आता कोणता संघ प्लेऑफ्ससाठी पहिल्यांदा ठरू शकतो पात्र  ...

IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर! - Marathi News | IPL 2025: Mayank Yadav injured again, LSG sign replacement player from New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या अडचणीत वाढ, मयांक यादव आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर!

Mayank Yadav Ruled Out: आयपीएल २०२५ मधील उर्वरित सामने खेळवण्याआधी लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. ...